मार्गिका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

महामार्गाच्या किंवा द्रुतगती मार्गाच्या वाहतूकीच्या सोयीसाठी केलेल्या विभाजनास 'मार्गिका म्हणतात. यावरून बहुदा, तीव्र गतीने जाणाऱ्या वाहनांसाठी वेगळी मार्गिका व मंद गतीने जाणाऱ्या वाहनांसाठी वेगळी मार्गिका असते.या मार्गिकांची विभागणी पांढऱ्या तुटक पट्टयांनी केली जाते.रस्त्यावरील वाहतूक बघुन त्यावर तीन/चार/सहा मार्गिकाही असु शकतात.जाणाऱ्या व येणाऱ्या रस्त्यांसाठी वेगवेगळ्या मार्गिका असतात.

मुंबई–पुणे द्रुतगतीमार्गावर असलेल्या मार्गिका. या मार्गास रा. म. ४ ही म्हणतात.