मार्क रशमियर
Appearance
मार्क वेर रशमियर (७ जानेवारी, १९६५:पोर्ट एलिझाबेथ, दक्षिण आफ्रिका - हयात) हा
दक्षिण आफ्रिकाकडून १९९२ मध्ये १ कसोटी आणि ४ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करीत असे.