मार्क मिलिगन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मार्क मिलिगन

मार्क मिलिगन (इंग्लिश: Mark Milligan) (ऑगस्ट ४, इ.स. १९८५ - हयात) हा ऑस्ट्रेलियाचा फुटबॉल खेळाडू आहे. त्याने २०१०२००६ फिफा विश्वचषक स्पर्धांमध्ये ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. जपानी फुटबॉल साखळी स्पर्धांमध्ये तो जेफू युनायतेद्दो इचिहारा चिबा संघातर्फे खेळतो. तो बचावफळीतून, तसेच प्रसंगी मधल्या फळीतून खेळतो.

बाह्य दुवे[संपादन]