Jump to content

मार्वन अटापट्टु

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मारवान अटापट्टू या पानावरून पुनर्निर्देशित)
मार्वन अटापट्टू

मार्वन अटापट्टू (सिंहला: මාවන් අතපත්තු; २२ नोव्हेंबर, १९७० (1970-11-22), कालुतारा) हा एक निवृत्त श्रीलंकन क्रिकेट खेळाडू आहे. अटापट्टूने आपल्या कारकिर्दीमध्ये ९० कसोटी सामन्यांमध्ये ५,५०२ धावा तर २६८ एकदिवसीय सामन्यांमध्ये ८,५२९ धावा काढल्या. एप्रिल २०१४ पासून तो श्रीलंका क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक आहे.

अटापट्टू २००७ ते २००९ दरम्यान चाललेल्या व आता बंद पडलेल्या भारतीय क्रिकेट लीगमधील दिल्ली जायंट्स ह्या संघासाठी देखील खेळला होता.

बाह्य दुवे

[संपादन]