माय पेपर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
माय पेपर
प्रकार मोफत दैनिक वृत्तपत्र
आकारमान टॅब्लॉइड

मालक सिंगापूर प्रेस होल्डिंग्ज
संपादक इंग्लिश: येओ काइ चाइ
चिनी:गो सिन टेक
स्थापना जून १, २००६
भाषा द्वैभाषिक (इंग्लिश, चिनी)
किंमत मोफत
मुख्यालय
खप ३,००,०००

संकेतस्थळ: मायपेपर.एसजी]


माय पेपर हे सिंगापुरातील मोफत, द्वैभाषिक (इंग्लिश, चिनी) वृत्तपत्र आहे. हे वृत्तपत्र सिंगापूर प्रेस होल्डिंग्जतर्फे प्रकाशित केले जाते.

बाह्य दुवे[संपादन]