मायक्रोसॉफ्ट एक्सेल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मायक्रोसॉफ्ट एक्सेल
64px
प्रारंभिक आवृत्ती १९८५
सद्य आवृत्ती २०१० (१४.०.४७६०.१०००) (जून १५, २०१०)
विकासाची स्थिती सद्य
संगणक प्रणाली मायक्रोसॉफ्ट विंडोज
भाषा अनेक
सॉफ्टवेअरचा प्रकार स्प्रेडशीट
परवाना प्रताधिकारित
संकेतस्थळ मायक्रोसॉफ्ट एक्सेल
मायक्रोसॉफ्ट एक्सेल मॅकसाठी
64px
300px
प्रारंभिक आवृत्ती १९८५
सद्य आवृत्ती २०११ (ऑक्टोबर २६, २०१०)
विकासाची स्थिती सद्य
संगणक प्रणाली मॅक ओ.एस. एक्स
भाषा अनेक
सॉफ्टवेअरचा प्रकार स्प्रेडशीट
परवाना प्रताधिकारित
संकेतस्थळ मायक्रोसॉफ्ट एक्सेल मॅकसाठी

मायक्रोसॉफ्ट एक्सेल (इंग्लिश: Microsoft Excel) हे मायक्रोसॉफ्ट कंपनीने बनवलेले, विंडोजमॅकिंटॉश ओएस एक्स संगणकप्रणाल्यांसाठी वितरलेले स्प्रेडशीट उपयोजन सॉफ्टवेर आहे. ते मायक्रोसॉफ्ट ऑफिस या सॉफ्टवेर संचामधील एक घटक सॉफ्टवेर असून यात वापरकर्त्यांना साधी, गुंतागुंतीची गणिते, स्तंभालेख, व्हीबीए प्रोग्रॅमिंगदेखील करण्याची सुविधा पुरवली आहे. इ.स. १९९३ साली बाजारात आलेल्या मायक्रोसॉफ्ट एक्सेल ५ व्या आवृत्तीपासून हे सॉफ्टवेर विंडोज व मॅकिंटॉश ओएस एक्स प्रणाल्यांवरील स्प्रेडशीट सॉफ्टवेरांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय ठरले आहे.

उपयोग[संपादन]

वेगवेगळे तक्ते बनवायला याचा उपयोग होतो.

बाह्य दुवे[संपादन]