आज्ञावली
Appearance
(उपयोजन सॉफ्टवेर या पानावरून पुनर्निर्देशित)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
संगणकाने करावयाच्या कामांसाठी इलेक्ट्रॉनिक स्वरूपात दिल्या जाणाऱ्या सूचनांच्या संचाला आज्ञावली (इंग्लिश संज्ञा : 'सॉफ्टवेर/ सॉफ्टवेर)' म्हणतात. ह्याउलट, संगणकाच्या प्रत्यक्ष मूर्त स्वरूपातील भागांना 'हार्डवेर' म्हणले जाते. उदाहरणादाखल, 'लिब्रे ऑफिस', 'ओपन ऑफिस' हा कचेरींसाठी उपयुक्त अशा आज्ञावल्यांचा समूह आहे.
प्रकार
[संपादन]आज्ञावल्यांचे पुढील दोन प्रकार आहेत :