Jump to content

मानवेंद्र शाह

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

महाराजा मानवेंद्र शाह (मे २६, इ.स. १९२१- जानेवारी १, इ.स. २००५) हे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते होते. ते तेहरी गढवाल संस्थानचे शेवटचे संस्थानिक होते. ते उत्तराखंड राज्यातील तेहरी गढवाल लोकसभा मतदारसंघातून इ.स. १९५७,इ.स. १९६२,इ.स. १९६७,इ.स. १९९१,इ.स. १९९६,इ.स. १९९८,इ.स. १९९९ आणि इ.स. २००४च्या लोकसभा निवडणुकांमध्ये लोकसभेवर निवडून गेले. तसेच ते इ.स. १९८० ते इ.स. १९८३ या काळात भारताचे आयर्लंड मधील राजदूत होते.