माधवराव गायकवाड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

काॅम्रेड माधवराव गायकवाड (जन्म : मनमाड, इ.स. १९२३; - मनमाड, १२ नोव्हेंबर २०१८) हे एक भारतीय स्वातंत्र्यसैनिक आणि साम्यवादी नेता होते.[ संदर्भ हवा ]


चरित्र[संपादन]

  • पुरुषोत्तम डावरे यांनी कॉ. माधवराव गायकवाड यांचे त्याच नावाचे चरित्र लिहिले आहे.[ संदर्भ हवा ]