Jump to content

माधवकुमार नेपाळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
माधवकुमार नेपाळ

नेपाळ ध्वज नेपाळचा पंतप्रधान
कार्यकाळ
२५ मे २००९  ६ फेब्रुवारी २०११
राष्ट्रपती रामवरण यादव
मागील पुष्पकमल दाहाल
पुढील झलनाथ खनाल

नेपाळचा परराष्ट्रमंत्री
कार्यकाळ
३० नोव्हेंबर १९९४  १२ सप्टेंबर १९९५
पंतप्रधान मन मोहन अधिकारी
मागील गिरिजाप्रसाद कोईराला
पुढील प्रकाशचन्द्र लोहनी

जन्म ६ मार्च, १९५३ (1953-03-06) (वय: ७३)
रौतहट, सप्तरी जिल्हा, नेपाळ
राजकीय पक्ष नेपाळ कम्युनिस्ट पार्टी (एकीकृत मार्क्सवादी-लेनिनवादी)

माधवकुमार नेपाळ ( ६ मार्च १९५३) हा एक नेपाळी राजकारणी व देशाचा माजी पंतप्रधान आहे. नेपाळ कम्युनिस्ट पार्टी (एकीकृत मार्क्सवादी-लेनिनवादी) ह्या पक्षाच्या सरचिटणीसपदी नेपाळ १५ वर्षे होता.

बाह्य दुवे

[संपादन]