माझगाव डॉक्स लिमिटेड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Imbox content.png
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. संदर्भ कसे निवडावेत याची माहिती येथे मिळेल तर संदर्भ कसे जोडायचे याची माहिती आपल्याला येथे मिळेल.

माझगाव डॉक्स लिमिटेड (लघूरूप:एमडीएल) तथा 'माझगाव गोदी' हे भारताचे एक महत्त्वाचे जहाजबांधणी स्थानक आहे. ते भारतीय नौदलासाठी युद्धनौकापाणबुड्या निर्माण करते.तसेच तेल खननासाठी आवश्यक ती जहाजे बनविते.ही कंपनी, याव्यतिरिक्त, टँकर, कार्गो बल्क कॅरियर्स,प्रवासी जहाजे व फेरी पण बनविते.[मराठी शब्द सुचवा]

इतिहास[संपादन]

या माझगाव गोदीची स्थापना १८व्या शतकात झाली.याची अधिकृत नोंदणी ही इ.स. १९३४ मध्ये, एक सार्वजनिक कंपनी म्हणून झाली.याचे सन इ.स. १९६० मध्ये राष्ट्रीयीकरण झाले.हा सध्या भारत सरकारच्या अधीन असलेला एक सार्वजनिक क्षेत्र उपक्रम आहे.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.