माझगाव डॉक्स लिमिटेड
(माझगांव डॉक लिमिटेड या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation
Jump to search
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. संदर्भ कसे निवडावेत याची माहिती येथे मिळेल तर संदर्भ कसे जोडायचे याची माहिती आपल्याला येथे मिळेल. |
माझगाव डॉक्स लिमिटेड (लघुरूप:एमडीएल) तथा 'माझगाव गोदी' हे भारताचे एक महत्त्वाचे जहाजबांधणी स्थानक आहे. ते भारतीय नौदलासाठी युद्धनौका व पाणबुड्या निर्माण करते. तसेच तेल खननासाठी आवश्यक ती जहाजे बनविते. ही कंपनी, याव्यतिरिक्त, टॅंकर, कार्गो बल्क कॅरियर्स, प्रवासी जहाजे व होड्यापण बनविते.[मराठी शब्द सुचवा]
इतिहास[संपादन]
या माझगाव गोदीची स्थापना १८व्या शतकात झाली. हिची अधिकृत नोंदणी ही इ.स. १९३४ मध्ये, एक सार्वजनिक कंपनी म्हणून झाली. हिचे सन इ.स. १९६० मध्ये राष्ट्रीयीकरण झाले. माझगाव डॉक्स लिमिटेड सध्या भारत सरकारच्या अधीन असलेला एक सार्वजनिक क्षेत्र उपक्रम आहे.
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |