माक्स फोन लाउअ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
माक्स फोन लाउअ
माक्स फोन लाउअ
पूर्ण नावमाक्स फोन लाउअ
जन्म ऑक्टोबर ९, इ.स. १८७९
मृत्यू एप्रिल २४, इ.स. १९६०)
कार्यक्षेत्र भौतिकशास्त्र
पुरस्कार भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक

माक्स फोन लाउअ (जर्मन: Max Theodor Felix von Laue) (ऑक्टोबर ९, इ.स. १८७९ - एप्रिल २४, इ.स. १९६०) हा जर्मन भौतिकशास्त्रज्ञ होता.

जीवन[संपादन]

संशोधन[संपादन]

पुरस्कार[संपादन]

इ.स. १९१४ साली फोन लाउआला क्ष-किरणांच्या विकिरणासंबंधी संशोधनाबद्दल भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले.

बाह्य दुवे[संपादन]

बाह्यदुवे[संपादन]