माओरी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

माओरी ही न्यूझीलंडमधील मूळच्या रहिवाशांपैकी एक जमात आहे. न्यूझीलंडच्या एकूण लोकसंख्येच्या १४% लोक माओरी आहेत.

ते माओरी भाषा बोलतात. (७ लाख लोक, न्यूझिलंडच्या एकूण लोकसंख्येच्या १४% लोक). माओरी भाषा ही न्यूझीलंडच्या कार्यालयीन भाषांपैकी आहे.