महेंद्र दळवी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(महेंद्र हरी दळवी या पानावरून पुनर्निर्देशित)
महेंद्र हरी दळवी
विद्यमान
पदग्रहण
२०१९
पुढील आमदार

विधानसभा सदस्य
अलिबाग विधानसभा मतदारसंघ साठी
विद्यमान
पदग्रहण
२०१९

राजकीय पक्ष शिवसेना

महेंद्र हरी दळवी मराठी राजकारणी आहेत. हे अलिबाग मतदारसंघातून शिवसेनेकडून महाराष्ट्राच्या चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले.