महुवा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

महुवा हे भारतातील गुजरात राज्याच्या भावनगर जिल्ह्यातील छोटे शहर आहे.

महुवा तालुक्याचे प्रशासकीय केन्द्र असलेले हे शहर अरबी समुद्रावरील बंदर आहे. येथून पूर्वी सुरत, खंभात आणि अरबस्तानाशी समुद्रमार्गे व्यापार व्हायचा.