महास्फोट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
महास्फोट आणि प्रसरण पावणारे विश्व

महास्फोट सिद्धांत हा विश्वाच्या उत्पत्तीबद्दलचा सर्वमान्य असलेला एक सिद्धांत आहे. त्यानुसार १३.७५ अब्ज वर्षांपूर्वी एका महास्फोटातून विश्वाची निर्मिती झाली आणि विश्व नंतर थंड होत गेले आणि कालअवकाश यांची सुरुवात झाली. अजूनही विश्व प्रसरण पावत आहे.

हेही पाहा[संपादन]