Jump to content

विश्वाची स्थिर अवस्था

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

विश्वाची स्थिर अवस्था (इंग्लिश: Steady State theory) हा विश्वाच्या निर्मितीचे विवेचन करणारा सिद्धान्त १९४८ साली फ्रेड हॉयल, थॉमस गोल्ड, हर्मन बाँडी यांनी मांडला.