महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Broom icon.svg
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन
हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.


महाराष्ट्र राज्यामध्ये लातूर या जिल्हा मध्ये उदगिरी या शहरामध्ये महाराष्ट्र उदयगिरी महाविधालययाची स्थापना सन १९६२साली झाली. महाविद्यालय हे ३८ एक्कंर मध्ये पसरली आहे. हि संस्था खाजगी आहे. या महाविधालययाची विधापीठ नांदेड असून येथे ७ पदवी  व ३९ उपपदवी आहेत. आणि येथे मुलासंठी वसतिगृह आहेत. २०१७ मध्ये NAAC संस्था कडून "अ" श्रेणी मिळवली.[१] .

  1. ^ "Maharashtra Udaygiri Mahavidyalaya, Udgir". www.mumu.edu.in. 2019-01-24 रोजी पाहिले.