महाराष्ट्रातील संस्थाने
Appearance
हा विभाग/लेख सामान्य उल्लेखनीयता मार्गदर्शक तत्त्वांच्या अनुरूप नाही. |
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. |
- बृहन्महाराष्ट्रातील (आता स्वतंत्र अस्तित्त्व नसलेली) मराठी संस्थाने
- औंध (सातारा)
- अक्कलकोट
- अहमदनगर
- इचलकरंजी
- इंदूर
- कोल्हापूर
- कुरुंदवाड (थोरली पाती, धाकटी पाती)
- ग्वाल्हेर
- जंजिरा
- जत
- जमखिंडी
- जव्हार
- झांशी
- तंजावर
- देवास (थोरली पाती, धाकटी पाती)
- धार
- नागपूर
- फलटण
- बडौदा
- बावडा
- भोर
- मांडवा
- मिरज
- मुधोळ
- राजनांदगाव
- विजापूर
- सांगली
- सातारा
- सावंतवाडी
- हैदराबाद
पहा : मराठी संस्थाने