Jump to content

महाकाली देवी (चंद्रपूर)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हे मंदिर सुमारे ६० फुट लांब - रुंद असून याची उंची सुमारे ५० फुट आहे. हे मंदिर पश्चिममुखी आहे. येथे तळघरात ५ फुट उंचीची मूर्ती आहे. या देवीच्या एका हातात खड्ग असून व दुसऱ्या हातात ढाल घेतली आहे. चैत्र महिन्यात येथे यात्रा भरते.


संदर्भ

[संपादन]
  1. ^ तरुण भारत,नागपूर-ई-पेपर- दि.०९/१०/२०१३-पान क्र.६ Archived 2016-03-05 at the वेबॅक मशीन. दि.०९/१०/२०१३ ला १७.०० वाजता जसे दिसले तसे