मसाबा गुप्ता
Appearance
Indian fashion designer | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | इ.स. १९८९ नवी दिल्ली | ||
---|---|---|---|
नागरिकत्व | |||
शिक्षण घेतलेली संस्था | |||
व्यवसाय |
| ||
वडील | |||
आई | |||
वैवाहिक जोडीदार |
| ||
अधिकृत संकेतस्थळ | |||
| |||
मसाबा गुप्ता (२ नोव्हेंबर १९८९) एक भारतीय फॅशन डिझायनर आणि अभिनेत्री आहे. तिचे स्वतःचे फॅशन लेबल आहे; "हाउस ऑफ मसाबा". [१]
मसाबा गुप्ता यांचा जन्म १९८९ मध्ये झाला [२] आणि ती भारतीय अभिनेत्री नीना गुप्ता आणि वेस्ट इंडीजचा क्रिकेट खेळाडू विव रिचर्ड्स यांची मुलगी आहे. [३] तिच्या पालकांनी कधीही लग्न केले नाही आणि तिचे संगोपन तिच्या आईने केले.[४]
संदर्भ
[संपादन]- ^ "Masaba Gupta On Having A Working Birthday: I'm Glad To Celebrate With My Team". Outlook India (इंग्रजी भाषेत). 2 November 2021. 29 August 2022 रोजी पाहिले.
- ^ Sharma, Shrinkhala (4 March 2020). "Neena Gupta On Daughter Masaba's Divorce: "I Was Devastated"". NDTV. 1 October 2020 रोजी पाहिले.
- ^ "Tennis : Sania is an icon for Indian sport: Masaba". द हिंदू. 24 February 2005. 24 February 2005 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2013-10-08 रोजी पाहिले.
- ^ "Neena Gupta: I want to tell all women that if you want to live in India and in society, you have to marry". Times of India. 7 September 2020 रोजी पाहिले.