मल्हार (निःसंदिग्धीकरण)
Appearance
- देवता
- मल्हारी मार्तंड (खंडोबा) - (एक देवता)
- संगीत
- राग मल्हार - (भारतीय अभिजात संगीतातील राग.)
- व्यक्ति
- मल्हारराव होळकर -(मराठा साम्राज्यात छ.शिवाजी काळात स्वराज्यातील मावळप्रांताचे पहिले सुभेदार;पेशवेकाळात कर्तबगारीच्या बळावर इंदूर संस्थान/जहागिर प्राप्त(स्थापन) केली.)
- किल्ले
- मल्हारगड - (सोनेरी येथील (सासवड जि.पुणे) मराठा साम्राज्यात बांधला गेलेला शेवटचा किल्ला. ( इ.स. १७५७ ते १७६०) )