Jump to content

मल्याळम चलचित्रपट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मल्याळम चित्रपट या पानावरून पुनर्निर्देशित)
पहिल्या मल्याळी सिनेमा विगाथकुमारन मधील दृष्य

मल्याळी सिनेमा हे "मॉलीवूड" नावाने ओळखले जातात. मल्याळी सिनेमा हा दक्षिण भारतातील केरळमधील चित्रपट उद्योग आहे.