Jump to content

मल्याळम चलचित्रपट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पहिल्या मल्याळी सिनेमा विगाथकुमारन मधील दृष्य

मल्याळी सिनेमा हे "मॉलीवूड" नावाने ओळखले जातात. मल्याळी सिनेमा हा दक्षिण भारतातील केरळमधील चित्रपट उद्योग आहे.