Jump to content

मलावी सरोवर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मलावी सरोवर
सरोवर
ह्याचा भागLake Malawi National Park, African Great Lakes, Rift Valley lakes संपादन
मूळ लेबलLake Malawi संपादन
बहिर्वाहShire River संपादन
Drainage basinZambezi Basin संपादन
देशमलावी, मोझांबिक, टांझानिया संपादन
भौगोलिक गुणक१२°११′०″S ३४°२२′०″E संपादन
सीमा सामायिक करणेChintheche संपादन
Map

मलावी सरोवर, न्यासा सरोवर तथा नियासा सरोवर हे आफ्रिकेमधील मोठे सरोवर आहे. मलावी, टांझानिया आणि मोझांबिक देश या सरोवराभोवती आहेत.

हे सरोवर घनफळाच्या मानाने जगातील चौथ्या क्रमांकाचे सरोवर आहे.