मलागा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मलागा
Málaga
स्पेनमधील शहर


ध्वज
चिन्ह
मलागा is located in स्पेन
मलागा
मलागा
मलागाचे स्पेनमधील स्थान

गुणक: 36°43′10″N 4°25′12″W / 36.71944°N 4.42000°W / 36.71944; -4.42000

देश स्पेन ध्वज स्पेन
राज्य आंदालुसिया
स्थापना वर्ष इ.स. पूर्व ७७०
क्षेत्रफळ ३९५ चौ. किमी (१५३ चौ. मैल)
लोकसंख्या  
  - शहर ५,६८,५०७
  - घनता ३७९.९ /चौ. किमी (९८४ /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी + १:००
www.malaga.eu


मलागा हे स्पेनच्या आंदालुसिया स्वायत्त संघामधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर (सेबियाखालोखाल) आहे. ५,६८,५०७ इतकी लोकसंख्या असलेले मलागा स्पेन्मधील आठव्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. जिब्राल्टरच्या सामुद्रधुनीच्या १०० किमी पूर्वेस व आफ्रिकेच्या १३० किमी उत्तरेस भूमध्य समुद्रकिनाऱ्यावर वसलेले मलागा हे जगातील सर्वात प्राचीन शहरांपैकी एक व युरोपातील सर्वात दक्षिणेकडील मोठे शहर आहे.

युरोपातील सर्वात उबदार हिवाळे अनुभवणारे मलागा हे एक प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे व पर्यटन हा येथील सर्वात मोठ्या उद्योगांपैकी एक आहे.

विख्यात चित्रकार व कलाकार पाब्लो पिकासो ह्याचा जन्म ह्याच शहरात झाला.


चित्र दालन[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: