Jump to content

मरिया माद्दालेना दे मेदिची (१६००-१६३३)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मरिया माद्दालेना दे मेदिची (१६००-१६३३)
मानव
लिंगमहिला संपादन
स्थानिक भाषेतील नावMaria Maddalena de' Medici संपादन
दिलेले नावमारिया संपादन
आडनावमेदिची संपादन
उत्कृष्ट पदवीPrincess of Tuscany संपादन
जन्म तारीख२९ जून 1600 संपादन
जन्मस्थानफिरेंझे संपादन
मृत्यू तारीख२८ डिसेंबर 1633 संपादन
मृत्यूस्थानफिरेंझे संपादन
चिरविश्रांतीस्थानबेसिलिका दि सान लॉरेन्झो (फिरेंझे), Convento della Crocetta संपादन
वडीलFerdinando I de' Medici संपादन
आईChristina of Lorraine संपादन
कुटुंबमेदिची घराणे संपादन
धर्मकॅथलिक धर्म संपादन
वैद्यकीय स्थितीHabsburger Unterlippe संपादन

मरिया माद्दालेना दे मेदिची (२९ जून १६०० - २८ डिसेंबर, १६३३) ही इटलीतील फिरेंझच्या मेदिची घराण्यतील एक स्त्री होती. ती पहिला फेर्दिनांदो आणि लॉरेनच्या क्रिस्टिना यांची आठवे अपत्य आणि तिसरी मुलगी होती. ही दुसऱ्या कोसिमोची बहीण होती.

मरिया जन्मतःच दिव्यांग होती. २४ मे, १६२१ रोजी तिने साध्वीपणा पत्करला परंतु अधिकृतरीत्या शपथ तिने घेतली नाही.