Jump to content

मरिन काउंटी (कॅलिफोर्निया)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मरिन काउंटी (/məˈrɪn/, /məˈrɪn/) अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील एक काउंटी आहे. ही काउंटी सान फ्रान्सिस्को बे एरियाच्या वायव्य भागात आहे. २०२० च्या जनगणनेनुसार येथील २,६२,२३१ होती. [] काउंटीचे प्रशासकीय केन्द्र सान रफायेल येथ सॅन राफेल आहे. [] ही काउंटी सान फ्रान्सिस्को शहराला गोल्डन गेट पूलाद्वारे जोडलेली आहे.

२०१९मध्ये मरिन काउंटीचे दरडोई उत्पन्न $१,४१,७३५ इतके होते. हे अमेरिकेतील काउंट्यामध्ये सहाव्या क्रमांकाचे आहे. []

इतिहास

[संपादन]

मरिन काउटीची स्थापना १८ फेब्रुवारी, १८५० रोजी झाली. ही काउंटी कॅलिफोर्नियाच्या मूळ २७ काउंट्यांपैकी एक आहे.[]

मिशन सॅन रफायेल आर्कांजेल चर्च
मरिन हेडलँड्सकडून गोल्डन गेट पूलाचे दृश्य

चतुःसीमा

[संपादन]

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ "Marin County, California". United States Census Bureau. January 30, 2022 रोजी पाहिले.
  2. ^ "Find a County". National Association of Counties. June 7, 2011 रोजी पाहिले.
  3. ^ "Personal Income by County, Metro, and Other Areas | U.S. Bureau of Economic Analysis (BEA)". Bea.gov. 2021-04-11 रोजी पाहिले.
  4. ^ "California's Legislature, "APPENDIX M, Origin and Meaning of the Names of the Counties of California With County Seats and Dates Counties Were Created," p. 302" (PDF). 2007-12-01 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2022-04-14 रोजी पाहिले.