मरिन काउंटी (कॅलिफोर्निया)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मरिन काउंटी, कॅलिफोर्निया या पानावरून पुनर्निर्देशित)

मरिन काउंटी (/məˈrɪn/, /məˈrɪn/) अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील एक काउंटी आहे. ही काउंटी सान फ्रान्सिस्को बे एरियाच्या वायव्य भागात आहे. २०२० च्या जनगणनेनुसार येथील २,६२,२३१ होती. [१] काउंटीचे प्रशासकीय केन्द्र सान रफायेल येथ सॅन राफेल आहे. [२] ही काउंटी सान फ्रान्सिस्को शहराला गोल्डन गेट पूलाद्वारे जोडलेली आहे.

२०१९मध्ये मरिन काउंटीचे दरडोई उत्पन्न $१,४१,७३५ इतके होते. हे अमेरिकेतील काउंट्यामध्ये सहाव्या क्रमांकाचे आहे. [३]

इतिहास[संपादन]

मरिन काउटीची स्थापना १८ फेब्रुवारी, १८५० रोजी झाली. ही काउंटी कॅलिफोर्नियाच्या मूळ २७ काउंट्यांपैकी एक आहे.[४]

मिशन सॅन रफायेल आर्कांजेल चर्च
मरिन हेडलँड्सकडून गोल्डन गेट पूलाचे दृश्य

चतुःसीमा[संपादन]

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "Marin County, California". United States Census Bureau. January 30, 2022 रोजी पाहिले.
  2. ^ "Find a County". National Association of Counties. June 7, 2011 रोजी पाहिले.
  3. ^ "Personal Income by County, Metro, and Other Areas | U.S. Bureau of Economic Analysis (BEA)". Bea.gov. 2021-04-11 रोजी पाहिले.
  4. ^ "California's Legislature, "APPENDIX M, Origin and Meaning of the Names of the Counties of California With County Seats and Dates Counties Were Created," p. 302" (PDF). Archived from the original (PDF) on 2007-12-01. 2022-04-14 रोजी पाहिले.