मरारिकुळम
Appearance
मरारिकुळम
| देश | भारत |
|---|---|
| या राजकीय व प्रशासकीय सीमांतर्गत असणारे स्थान | अलप्पुळा जिल्हा |
| भौगोलिक गुणक | ९°३६′०″N ७६°१८′०″E |

मरारिकुळम भारताच्या केरळ राज्यातील अलप्पुळा जिल्ह्यात असलेले गाव आहे. हे गाव रेल्वेमार्ग आणि राष्ट्रीय महामार्ग ६६ने राज्यातील इतर शहरांशी जोडलेले आहे.
येथील मरारी पुळण पर्यटक आकर्षण आहे.