मनोहरराव राजुसिंग नाईक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मनोहरराव नाईक या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search

मनोहरराव नाईक हे पुसद विधानसभा मतदारसंघ क्षेत्राचे सध्याचे आमदार आहेत. त्यांनी २००९ च्या विधानसभा निवडनूकीत राष्ट्रवादी पक्षाकडून निवडणूक लढत ७७,१३६ अशा दणदणीत मतांच्या फरकाने विजय मिळवला होता. मनोहरराव नाईक हे महाराष्ट्राचे सध्याचे अन्नऔषध प्रशासन मंत्री सुद्धा आहे.