चर्चा:मनुका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

रासायनिक अंश मुक्त बेदाणा अथवा मनुका तयार करणे व त्याची उपलब्धता.[संपादन]

सध्या मार्केट मध्ये उपलब्ध असणाऱ्या मनुक्याना किती प्रमाणात सल्फर अथवा गंधक वापरले आहे याची आपणाला माहिती नसते, त्यासाठी आपण बेदाणा खरेदी करताना तो रासायनिक अंश मुक्त आहे का याची खात्री अवश्य करावी (कशी काय?), कारण त्याचा आपल्या आरोग्यावर परिणाम होणार असतो. हाच ग्राहकाच्या आरोग्याचा विचार करून चंद्रक्रांती फार्म या संस्थेने द्राक्षापासून रासायनिक अंश मुक्त मनुके कसे तयार करावेत यावर संशोधन केले. त्यामध्ये त्यांना चांगले यश मिळाले आणि आता त्यांनी आपले उत्पादन महाफ्रुट या नावाने मार्केट मध्ये उपलब्ध केले आहे. महाफ्रुट ची उत्पादने आपल्याला त्यांच्या वेबसाईट वर अथवा अमेझॉन किंवा फ्लिफकार्ट वरती घरपोच मिळण्याची व्यवस्था केली आहे. या विषयावर आपली के माटे (?)आहेत ती आपण नोंदवावी धन्यवाद. Sachingavali (चर्चा) १६:०६, ८ जून २०१८ (IST)[reply]