मनिका बत्रा
Appearance
(मनिका बात्रा या पानावरून पुनर्निर्देशित)
मनिका बत्रा (१५ जून, इ.स. १९९५:दिल्ली, भारत - ) ही भारताची टेबल टेनिस खेळाडू आहे. ही भारताकडून २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमध्ये खेळली.