मानसलू
Appearance
(मनास्लु या पानावरून पुनर्निर्देशित)
हिमालयातले मानसलू (उंची ८१६३ मीटर) हे जगातील आठव्या क्रमांकाचे उंच शिखर आहे.. हे शिखर पश्चिम नेपाळमध्ये आहे. या शिखराचे नाव संस्कृत भाषेतील आहे. स्थानिक नागरिक ‘मानसलू’ला ‘कुटांग’ असे देखील संबोधतात. १९५६ साली जपानच्या तोशियो इमानिशी व ग्यालत्सेन नॉर्बू (शेर्पा) यांनी या शिखरावर पहिली यशस्वी चढाई केली.