मध्य इलिनॉय प्रादेशिक विमानतळ
Appearance
मध्य इलिनॉय प्रादेशिक विमानतळ (आहसंवि: BMI, आप्रविको: KBMI, एफ.ए.ए. स्थळसूचक: BMI) अमेरिकेच्या इलिनॉय राज्यातील मॅकलीन काउंटीतील विमानतळ आहे. ब्लूमिंग्टन पासून तीन मैल पूर्वेस आणि नॉर्मल शहरापासून आग्नेयेस आहे. येथून अमेरिकेतील मोजक्या शहरांना प्रवासी आणि मालवाहतूक सेवा उपलब्ध आहे. येथील बव्हंश प्रवासी अमेरिकन एरलाइन्स आणि डेल्टा एरलाइन्सचा वापर करतात.