मदनलाल बागडी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

मदनलाल बागडी (जन्म: ऑगस्ट १३,इ.स. १९१२) हे भारत देशातील राजकारणी होते.ते भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९५२ आणि इ.स. १९५७ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये मध्य प्रदेश राज्यातील होशंगाबाद लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.