इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र
Appearance
(मतदान यंत्र या पानावरून पुनर्निर्देशित)
इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र हे निवडणिकांमध्ये स्वयंचलितरीत्या मतदान करण्यासाठीचे यंत्र असते. अनेकदा या यंत्रातच मतमोजणीही करता येते.
जिल्हा परिषद, पंचायत समिती यांच्या निवडणुकांमध्येही मतदान करण्यासाठी मतपेटी व मतपत्रिका याऐवजी मत नोंदवण्यासाठी अशी यंत्रे वापरली जातात.