मजापहित साम्राज्य
Appearance
मजापहित साम्राज्य हे इंडोनेशियातील जावा बेटावर इ.स.च्या १३व्या शतकाच्या अंतापासून सोळाव्या शतकाच्या अंतापर्यंत असलेले हिंदू साम्राज्य होते.
राज्यकर्ते
[संपादन]मजापहित साम्राज्याचे राज्यकर्ते हे सिंगासरी सम्राटांचे वंशज होते. केन अरोक तथा श्रीरंग राजस हा या वंशाचा मूळ पुरुष समजला जातो.
- रादन विजया, तथा केर्तराजस जयवर्धन (१२९४-१३०९)
- कालागमत तथा जयनगर (१३०९-१३२८)
- श्री गीतराज तथा त्रिभुवन विजयतुंगदेवी (१३२८-१३५०)
- हयाम वुरुक तथा श्री राजसनगर (१३५०–१३८९), साम्राज्याचा सुवर्णकाळ
- विक्रमवर्धन तथा भ्रा ह्यांग विशेश अजी विक्रम (१३८९-१४२९), मजापहित यादवी
- रतु सुहिता (साम्राज्ञी) (१४२९-१४७७)
- केर्तविजय तथा ब्राविजय पहिला (१४४७-१४५१)
- राजसवर्धन तथा भ्रे पामोतन किंवा ब्राविजय दुसरा (१४५१-१४५३)
- अराजक (१४५३-१४५६)
- भ्रे वेंगकर तथा पुरविशेष, ब्राविजय तिसरा किंवा गिरीशवर्धन (१४५६-१४६६)
- सिंहविक्रमवर्धन, पंडनालास, ब्राविजय चौथा तथा सुरप्रभाव (१४६६-१४६८/१४७८)
- भ्रे केर्तभूमी तथा ब्राविजय पाचवा (१४६८-१४७८)
- गिरींद्रवर्धन तथा ब्राविजय सहावा (१४७८-१५२७)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |