Jump to content

मकाजी मेघपर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मकाजी मेघपर
મકાજી મેઘપર
चा ध्वजमकाजी मेघपर
Nickname(s): 
मकाजी बापु ना मेघपर
Motto(s): 
।। सत्यमेव जयते ।।
देश भारत
राज्य गुजरात
ज़िला जामनगर
मकाजी बापु ना मेघपर[] 1754(वि.सं.१८११)
Founded by कुंवर श्री मकनजी खेतोजी जाडेजा ऑफ ध्रोल स्टेट
Named for मकनजी जाडेजा
सरकार
 • प्रकार ग्राम पंचायत
 • Body मकाजी मेघपर ग्राम पंचायत
 • सरपंच[] मयुरध्वजसिंह जाडेजा
क्षेत्रफळ
 • एकूण २३.४४ km (९.०५ sq mi)
Elevation
५३ m (१७४ ft)
लोकसंख्या
 (2011)[]
 • एकूण १,९४२
 • लोकसंख्येची घनता ८३/km (२१०/sq mi)
वेळ क्षेत्र UTC+5:30 (आइएसटी)

मकाजी मेघपर गुजरात मधील सौराष्ट्राच्या जामनगर जिल्ह्यातील कालावड तालुक्यातील एक गाव आहे. या गावाची स्थापना इ.स. १७५४ मध्ये ध्रोल राज्याचे कुंवर मकनजी जाडेजा द्वारे केली गेली होती. येथील जनसंखेत मुख्यतः जाडेजा राजपुत आहेत, तसेच पटेल, ब्राह्मण आणि दलितांची वस्ती आहे. येथील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती व पशुपालन आहे.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ साचा:Cite conference
  2. ^ Social Science (इंग्रजी भाषेत). Vk Publications. p. 117. ISBN 9788179732144.
  3. ^ http://www.census2011.co.in/city.php