मंडावा विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मंडावा विधानसभा मतदारसंघ (mr); మండవ శాసనసభ నియోజకవర్గం (te); Mandawa Vidhan Sabha constituency (en); मण्डावा विधानसभा क्षेत्र (राजस्थान) (hi); মান্দাওয়া বিধানসভা কেন্দ্র (bn) constituency of the Rajasthan legislative assembly in India (en); constituency of the Rajasthan legislative assembly in India (en)
मंडावा विधानसभा मतदारसंघ 
constituency of the Rajasthan legislative assembly in India
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारराजस्थान विधानसभेचा मतदारसंघ
स्थान राजस्थान, भारत
Map२८° ०३′ ३६″ N, ७५° ०९′ ००″ E
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

मंडावा विधानसभा मतदारसंघ भारताच्या राजस्थान राज्यातील विधानसभा मतदारसंघ आहे. यातून एक प्रतिनिधी राजस्थान विधानसभेवर निवडला जातो. हा मतदारसंघ झुनझुनू जिल्ह्यात असून झुनझुनू लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे.

आमदार[संपादन]

मंडावाचे आमदार
निवडणूक आमदार पक्ष
२०१३ नरेन्द्र कुमार अपक्ष
२०१८ नरेन्द्र कुमार भाजप
२०१९ पोटनिवडणूक रीटा चौधरी काँग्रेस
२०२३ रीटा चौधरी काँग्रेस

निवडणूक निकाल[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]