मंजु वारियार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
मंजु वारियार

मंजु वारियार (१ नोव्हेंबर, इ.स. १९७९:नागरकोविल, तमिळ नाडू, भारत - ) ही मल्याळी चित्रपटांतून कामे करणारी अभिनेत्री आहे.