मंगत राम शर्मा
Appearance
Indian politician | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | इ.स. १९२८ (age for a given year mentioned in source) | ||
---|---|---|---|
मृत्यू तारीख | नोव्हेंबर ३, इ.स. २०१६ | ||
नागरिकत्व |
| ||
व्यवसाय | |||
राजकीय पक्षाचा सभासद | |||
| |||
पंडित मंगत राम शर्मा (मृत्यू ३ नोव्हेंबर २०१६) हे भारतीय राजकारणी आणि जम्मू आणि काश्मीरचे उपमुख्यमंत्री होते.[१] ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते होते.[२]
१९९६ मध्ये त्यांनी जम्मू-पूंछ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकली होती व ११व्या लोकसभेचे सदस्य झाले.
ते पीडीपी-काँग्रेस आघाडी सरकारच्या मुफ्ती मुहम्मद सईद यांच्या नेतृत्वाखाली नोव्हेंबर २००२ ते नोव्हेंबर २००५ पर्यंत जम्मू आणि काश्मीरचे उपमुख्यमंत्री होते. ते गुलाम नबी आझाद यांच्या नेतृत्वात जम्मू आणि काश्मीरचे आरोग्य मंत्रीही होते.[३][४]
संदर्भ
[संपादन]- ^ "A big elevation for an unassuming person". द हिंदू. 2002-11-03. 3 November 2016 रोजी पाहिले.[मृत दुवा]
- ^ "#Day118: Congress' Mangat Ram Sharma Dies At 88". kashmirlife.net. 3 November 2016 रोजी पाहिले.
- ^ "Former Deputy CM Pandit Mangat Ram passes away". Indian Express. 6 October 2017 रोजी पाहिले.
- ^ "Former Jammu And Kashmir Deputy Chief Minister Mangat Ram Sharma Dies At 85". NDTV. 6 October 2017 रोजी पाहिले.