Jump to content

भोई कोळी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कोळी समाज हा महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे, रायगड, रत्‍नागिरी जिल्हे व इतरत्र आढळतो.

  • काही इतिहास संशोधकांच्या मते कोळी आणि भोई या उपजाती आहेत, कारण त्यांच्या चालीरीती, व्यवसाय, देवता समान आहेत.

ऐतिहासिक पुराणानुसार समाजाचा उल्लेख हा रामायणात देखील आढळतो.

  • शेती हा भोई समाजाचा प्रमुख व्यवसाय असला, तरी उच्च पदस्थ नोकऱ्यांमध्ये सुद्धा अनेक भोई बांधव आढळतात.
कोकणातले भोई मासेमारी बरोबर भातशेतीही करतात. 

कोकणातले भोई खाडी व समुद्रात मासेमारी करतात.

कोळी : कोळे - म्हणजेच जाळे टाकणारे खोल समुद्रात जाळे टाकणारे, भोळे- म्हणजे खाडीत किंवा कमी पाण्यात रापण जाळे टाकणारे कमी अनुभव असणारे.

कालांतराने कोळे व भोळे शब्दांचा अपभ्रंश होऊन कोळी व भोई हे आडनावे तयार झाले असावेत, असे इतिहासकार सांगतात.

  • बाकी दोन्ही समाजांतील चालीरीती व व्यवसाय समान आहेत.

भोई आणि कोळी यांच्या चालीरीती/संस्कृती समान आढळते. भोई हा समाज महाराष्ट्रात केंद्र सरकारच्या योजनेत ओबीसी भटक्या जमातीत समाविष्टीत आहे.