चर्चा:भोई कोळी
Appearance
ऐतिहासिक संदर्भ
[संपादन]कोळी भोई
कोळे - म्हणजेच जाळे टाकणारे खोल समुद्रात जाळे टाकणारे
भोळे- म्हणजे खाडीत किंवा कमी पाण्यात रापण जाळे टाकणारे कमी अनुभव असणारे
कालांतराने कोळे व भोळे शब्दांचा अपभ्रंश होऊन कोळी व भोई हे आडनावे तयार झाले असावेत असे इतिहासकार सांगतात.
बाकी दोघी समाजांतील ्या चालीरीती व व्यवसाय समान .आहेत कुश2013 (चर्चा) १३:५५, १५ एप्रिल २०२४ (IST)