भूपेंद्रनाथ दत्त

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

(जन्म - ०४ सप्टेंबर १८८०, कलकत्ता - मृत्यू - २५ डिसेंबर १९६१)[१]

भूपेंद्रनाथ दत्त

भूपेंद्रनाथ दत्त हे स्वामी विवेकानंद यांचे धाकटे बंधू.


'युगांतर' पत्रिकेमधील लेखासाठी त्यांना राजद्रोहाच्या आरोपांमुळे अटक करण्यात आली. त्यांची जामिनीवर सुटका करण्यासाठी भगिनी निवेदिता यांनी २०००० रुपयांची रक्कम भरली. त्यांना एक वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा करण्यात आली. बंगालमधील स्वातंत्र्य-संग्रामातील पहिली आहुती भूपेंद्रनाथाने दिली.[२]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Bhupendranath Datta". Wikipedia (इंग्रजी भाषेत). 2023-03-05.
  2. ^ वि.वि.पेंडसे (१९६३). विवेकानंद- कन्या भगिनी निवेदिता. पुणे: वि.वि.पेंडसे.