Jump to content

भूतान-भारत सीमा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
भूतान-भारत सीमा
border, land boundary, international border
ह्याचा भागborders of Bhutan, भारताच्या सीमा संपादन
देशभूतान, भारत संपादन
भौगोलिक गुणक२७°४५′३५″N ९१°३९′३०″E, २७°१७′२५″N ८८°५५′४५″E संपादन
कार्यक्षेत्र भागभूतान, भारत संपादन
Map

भूतान-भारत सीमा ही भूतान राज्यभारतीय प्रजासत्ताक मधील खुली आंतरराष्ट्रीय सीमा आहे. ही सीमा ६९९ किलोमीटर (४३४ मैल) लांब आहे. भारताच्या चार राज्यांना लागून ही सीमा आहे: आसाम (२६७ किलोमीटर (१६६ मैल)), अरुणाचल प्रदेश (२१७ किलोमीटर (१३५ मैल)), पश्चिम बंगाल (१८३ किलोमीटर (११४ मैल)), आणि सिक्कीम (३२ किलोमीटर (२० मैल)).[]

संदर्भ

[संपादन]
  1. "Management of Indo-Bhutan border" (PDF). Ministry of Home Affairs, Government of India. 2018-03-17 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2018-03-17 रोजी पाहिले.