भिकू पै आंगले

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

भिकू पै आंगले (जन्म : गोवा, १२ नोव्हेंबर, १९२४; मृत्यू : मडगांव, गोवा, भारत), २० फेब्रुवारी, २०१८) हे एक मराठी नाट्यकर्मी व शिक्षणतज्ज्ञ होते. नाट्यदिग्दर्शक मास्टर दत्ताराम यांच्याबरोबर त्यांनी रायगडाला जेव्हा जाग येते हे नाटक उभे केले. या नाटकाचे ते सहदिग्दर्शक होते.[ संदर्भ हवा ]

आंगले यांचा अभिनय असलेली नाटके आणि त्यांतील भूमिका[संपादन]

 • उधार-उसनवार (गडगडाट)
 • उसना नवरा (आजोबा)
 • खडाष्टक
 • निशिकांताची नवरी (नाना, बाळू)
 • प्रेमसंन्यास (गोकुळ)
 • भावबंधन (कामण्णा)
 • संगीत मत्स्यगंधा
 • संगीत मानापमान
 • मी उभा आहे (भीमाशंकर)
 • राजसंन्यास (संभाजी)
 • रायगडाला जेव्हा जाग येते (आण्णाजी)
 • लेकुरे उदंड झाली
 • संगीत शारदा
 • सुंदर मी होणार (डॉक्टर)
 • स्वयंवर (चंद्रेश्वर)
 • स्वयंसेवक (लहान्या)[ संदर्भ हवा ]