Jump to content

चर्चा:भिकू पै आंगले

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हरिशंकर परसाईचे चर्चापान वाचावे. ... (चर्चा) १४:११, ६ एप्रिल २०१८ (IST)[reply]

नकल-डकल अहवाल

[संपादन]
  • 20 फ़ेब्रु 2018 रोजी आलेल्या बातमीचे लागलीच दुसऱ्याच दिवशी नकल-डकव करुन हा लेख बनवलेला आहे. शिवाय, त्यावेळी संदर्भ द्या साचा लावल्यावर त्यावर, दुसरे पान वाचा असा सल्लाही दिला आहे. विकिवर संदर्भ देऊनच लिखाण करता येते हा नियम कदाचित ज यांना अजुनही कळलेला दिसत नाही.
  • उपरोक्त सदस्याचे ह्या पानाबद्दलचे संपादन नुसते प्रताधिकार भंगच नव्हे तर उत्पाती संपादनाकडे जाणारे आहे. म्हणूनच आपल्याकडेही समजून घेण्याची किमान क्षमता अशी ध्येय धोरणे आणणे गरजेचे आहे. WikiSuresh (चर्चा) ०५:२४, ७ जुलै २०१८ (IST)[reply]
  • झाले.--टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला ०८:३९, ७ जुलै २०१८ (IST)[reply]