Jump to content

भिंगोली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

भिंगोली हे गाव शिरूर अनंतपाळ तालुक्यातील आहे.गावाची ऐकून लोकसंख्या 970 आहे.प्रामुख्याने लोक शेतीकडे वळलेले आहेत शेती हा मुख्य व्यवसाय आहे.गावामध्ये अंधश्रद्धा मोठ्या प्रमाणात आहे.